Hallo! Tracked shipping to Netherlands with Delivery Duty Paid for just €7 

Ship to
Netherlands
0
  • argentina
  • chile
  • colombia
  • españa
  • méxico
  • perú
  • estados unidos
  • internacional

Select your country

Americas

Europe

Rest of the world

portada आजोबा भाड्याने देणे आहे (Aajob (in Maratí)
Type
Physical Book
Language
Maratí
Pages
266
Format
Paperback
Dimensions
20.3x13.3x1.5 cm
Weight
0.30 kg.
ISBN13
9789392661242

आजोबा भाड्याने देणे आहे (Aajob (in Maratí)

Mamta 'Nidhi' Agrawal (Author) · Storymirror Infotech Pvt Ltd · Paperback

आजोबा भाड्याने देणे आहे (Aajob (in Maratí) - Agrawal, Mamta 'Nidhi'

New Book Imported to Netherlands
Delivery: 15 Sep - 17 Sep Shipping: 5 to 6 business days.
€ 24,13
Import costs and 9% BTW included in the price ✅
€ 24,13

Synopsis "आजोबा भाड्याने देणे आहे (Aajob (in Maratí)"

About the Book: एकीकडे वडीलधार्यांचा मान ठेवणारी, आपापल्या व्यावसायिक क्षेत्रात सफल असणारी परंतु वेगवेगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमीची काही कुटुंबे आणि त्यांची लहान मुले. ही कुटुंबे आपल्या वेगवेगळ्या कौटुंबिक समस्यांची उत्तरे शोधत असताना अचानक वर्तमानपत्रात सापडते एक आगळीवेगगळी जाहिरात आणि या जाहिरातीतून त्यांना भेटतात एक आजोबा श्री. अण्णासाहेब पटवर्धन!दुसरीकडे आहेत अण्णासाहेब आणि त्यांच्यासारखेच अनुभवी, उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या भक्कम, आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवून जीवनाची पहिली खेळी सफल केलेले पूर्ण समाधानी असे त्यांचे मित्र. वडीलधार्यांबद्दल मनात मान असला तरी त्यांची मुले आपापल्या जीवनात व्यग्र झालेली. एकटेपणाला कंटाळून या मित्रांच्या मनात आपल्या जीवनाच्या दुसर्या टप्प्यातदेखील काहीतरी नवीन करण्याचे विचार येतात आणि त्यातून अस्तित्वात येते एक पूर्णपणे नवीकोरी कल्पना! कथानायक अण्णासाहेब मग आपल्या मित्रांच्या मदतीने या कुटुंबांच्या समस्या कशा सोडवतात हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा 'आजोबा भाड्याने देणे आहे'.

Customers reviews

Frequently Asked Questions about the Book

All books in our catalog are Original.
The book is written in Maratí.
The binding of this edition is Paperback.

Questions and Answers about the Book

Do you have a question about the book? Login to be able to add your own question.

Opinions about Bookdelivery

More customer reviews